वाचन दिनाच्या पूर्वसंध्येला "शृंखला" या किताबवारीच्या उपक्रमात मराठी साहित्यातील ऐतिहासिक दस्तावेजांचे गाढा अभ्यासक आणि लेखक असलेले केतनदादा पुरी यांनी सहभाग नोंदवून चर्चेत सहभाग घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या. अभिवाचन, कविता, आंतरराष्ट्रीय राजकारण ऐतिहासिक दस्तावेज, इतिहास मांडणी याविषयी चर्चा करताना नाविन्यपूर्ण माहिती मिळाली.
वाचन प्रेरणा दिन (शृंखला)
October 14, 2022
0