पुण्यासारख्या ठिकाणी हिंदी आणि इंग्लीश पुस्तकांची कमतरता पाहून युथ बुक स्टोअर ही संकल्पना मनात आली त्याचबरोबर मराठी पुस्तकं सुद्धा योग्य किफायतशीर दरात मिळाली पाहिजे असाही आमचा मानस आहे.
आमचे ठिकाण
Youth Bookstore
SNO.13 Gangotri Heights
shop no 1
kalewadi phata
Thergaon 411033
हे आहे.